मौजे ढाकाळे ता.बारामती येथे जागतिक महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ढाकाळे गावातील सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, सर्व महिला शिक्षिका व बहूसंख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांना पौष्टिक तृणधान्याचा आहारातील महत्त्व याविषयी माहिती दिली.यावेळी कृषी सहाय्यक ढाकाळे उपस्थित होत्या.