जागतीक महिला दिना निमित्त मौजे किन्हई येथे तालुकास्तरीय कार्यक्रम

जागतीक महिला दिना निमित्त मौजे किन्हई येथे तालुकास्तरीय कार्यक्रमात मा.तालुका कृषि अधिकारी,हवेली,श्री.साळे साहेब,मंडळ कृषी अधिकारी,हवेली श्री. खटके साहेब,मंडळ कृषि अधिकारी,मोशी,श्री.खाडे साहेब यांनी उपस्थीत महिलांना पौष्टीक तृणधान्य, pmfme योजनेतंर्गत प्रशिक्षण, शेततळे योजना, ठिबक सिंचन योजना, महा डीबिटि अंतर्गत यांत्रिकीकरण व फलोत्पादन, mregs, फुंडकर योजना बद्दल माहिती दिली. यावेळी कृषी पर्यवेक्षक श्री. आरीफ शेख,मोशी व कृषी सहाय्यक श्रीम.मनिषा शिरसाठ,श्री.सचिन साबळे व श्रीम.शिल्पा गायकवाड उपस्थित होते व सर्व शेतकरी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →