आंबा पीक कीड व रोग व्यवस्थापन कार्यशाळा,उंबरठाण ता सुरगाणा या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना पौष्टिक तृणधान्यचे महत्व व आरोग्यविषयक फायदे सांगितले यावेळी आमदार मा श्री नितीनभाऊ पवार साहेब व शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच तालुका कृषि अधिकारी सुरगाणा, मंडळ कृषि अधिकारी , कृ.प. व कृ.स. उपस्थित होते.