मा. डॉ. भारतीताई पवार, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री, यांच्या उपस्थितीत देवगाव ता. पेठ ज़ि. नाशिक येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त पाककला स्पर्धा

मा. डॉ. भारतीताई पवार, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री, यांच्या हस्ते देवगाव ता. पेठ ज़ि. नाशिक येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित बचत गटाच्या तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांचे हस्ते प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस आणि प्रशस्ती पत्रक वाटप केले. तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त जनजागृती करण्यात आली यावेळी शेतकरी व नागरिक उपस्थित होते. समवेत अविनाश खैरनार ताकृअ, मुकेश महाजन मंकृअ, प्रदीप कणखर कृप, विनायक पवार कृप, विष्णू पवार कृस, सागर खैरनार BTM आणि सर्व कर्मचारी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →