मौजे देवडोंगरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जनजागृती कार्यक्रम

मौजे देवडोंगरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला. यावेली उपस्थित शेतकऱ्यांना आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. त्यासाठी म कृ अ हरसूल 2 , कृ प , कृ स , शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →