मालेगाव जि.नाशिक येथे महाराजस्व अभियानांतर्गत माननीय मंत्री महोदय यांचे उपस्थितीत पौष्टिक तृणधान्य अभियान अंतर्गत प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली

मौजे दाभाडी ता.मालेगांव येथे दि 5 मार्च 2023 रोजी महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी महाशिबीराचे आयोजन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाधिकारी गंगाथरन डी. व मुख्य कार्यकारी अधिकारी आमिशा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अभियानांतर्गत माननीय मंत्री महोदय यांचे उपस्थितीत पौष्टिक तृणधान्य अभियान अंतर्गत प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली, यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →