ठाणगाव ता.येवला येथे जागतिक तृणधान्य मोहीम याविषयी जनजागृती

ठाणगाव येथे जल जिवन योजनेचे उदघाट्न प्रसंगी कृषी विभागाच्या योजना, PMFME योजना, जागतिक तृणधान्य मोहीम याविषयी मार्गदर्शन करताना तालुका कृषि अधिकारी, येवला, यावेळी उपस्थित केंद्रीय आरोग्य मंत्री मा.डॉ.श्रीमती भारतीताई पवार तसेच मा. तहसीलदार साहेब,मा. बीडीओ साहेब, सर्व शासकीय विभागाचे प्रमुख, सर्व पक्षाचे पदाधिकारी, , ठाणगाव व परिसरातील सरपंच, उप सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →