महिला दिनानिमित्त पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 व ८ मार्च २०२३ महिलादिना निमित्त पौष्टिक तृणधान्य जनजागृती करिता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर कार्यालयमधील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी पौष्टिक तृणधान्य पदार्थ युक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →