इनाम धामणी ता.मिरज जि.सांगली

इनाम धामणी येथे दिनांक 3-3-23 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत इनाम धामणी गावच्या सरपंच सौ. अश्विनी कोळी ,उपसरपंच सौ. संगीता पाटील व ग्रामसेवक श्री आर. डी. शिंदे, कृषी सहाय्यक सुषमा संतोष जाधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर पाक कला स्पर्धेचे तीन क्रमांक व उत्तेजनार्थ दोन क्रमांक काढण्यात आले व त्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मिरज यांचे वतीने प्रशस्तीपत्र व भाजीपाला मिनी किट देण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →