मा.ना.श्री. अब्दुल सत्तार साहेब यांचा दि.०३/०३/२०२३ रोजी सांगली जिल्ह्याचा दौरा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे कृषि विभागाची आढावा सभा घेण्यात आली त्यादरम्यान मा.मंत्री महोदय व जिल्हाधिकारी यांना पौष्टीक तृणधान्य पदार्थांचे बास्केट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने टोपी व बॅच मा.मंत्री महोदय यांना देण्यात आले व योजनेची प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.