मा. डॉ. श्री. महेंद्र कल्याणकर, विभागिय आयुक्त, कोकण तथा जिल्हाधिकारी रायगड यांचे निर्देशानुसार दिनांक 11 जानेवारी, 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय राजस्व सभागृह अलिबाग येथे जिल्हा कार्यकारी समितीची आढावा सभा संपन्न झाली. सभेमध्ये श्रीम. पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड यांच्या शुभहस्ते “आंतररााष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष- 2023” च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जिल्हयाच्या Fecebook Page चे तसेच पौष्टिक तृणधान्य माहिती पोस्टर्सचे अनावर करण्यात आले. सदर सभेमध्ये उपस्थितांना पौष्टिक तृणधान्यापासून बनविण्यात आलेल्या नाचणी व ज्वारी मुरमुरा आणि नाचणी केक यांचा अल्पोपहार देण्यात आला.
https://www.facebook.com/profile.php?id=100088475056443&mibextid=ZbWKwL