आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निम्मीत तालुका कृषि अधिकारी कार्यालय फलटण यांच्यामार्फत पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्व, जनजागृती व सेल्फी पोईंटचे अनावरण

तालुका कृषि अधिकारी कार्यालय फलटण यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निम्मीत पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्व, जनजागृती व सेल्फी पोईंटचे अनावरण करण्यात आले. यावेळी श्री भास्कर कोळेकर उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय फलटण व तालुका कृषिअधिकारी फलटण श्री सागर डांगे ,प्रमोद जाधव कृषि अधिकारी तसेच कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →