मौ. पिंपरी कलगा ता. नेर जि. यवतमाळ येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 निमित्त प्रचार प्रसिद्धी

दि.10/01/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 निमित्त मौजा पिंपरी कलगा ता.नेर येथे प्राथमिक शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . सदर कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य चे महत्व व त्याचे मानवी आरोग्यास होणारे फायदे या बाबत माहिती दिली व नंतर गावात विद्यार्थी समवेत रॅली काढण्यात येऊन पौष्टिक तृणधान्य विषयी जन जागृती करण्यात आली.
सदर कार्यक्रमास ,श्री.वयले पं.स सदस्य,कू.डी ए.बिरारीस मॅडम ता.कृ.अ ,श्री वायले मुख्याध्यापक , श्री .टिळक मं.कृ.अ.नेर, संबंधित कृषी सहाय्यक, ढोले मॅडम बी टी एम व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *