मोलगी ता. अक्कलकुवा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांची तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळीनंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. श्रीमती मनीषा खात्री यांनी पौष्टिक तृणधान्य वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले . तसेच श्री, निलेश गढरी तालुका कृषी अधिकारी, अक्कलकुवा व श्री राजेंद्र दहातोंडे कृषी विज्ञान केंद्र प्रमुख यांनी पौष्टिक तृन्धाण्यातील पोषक तत्व व तृणधान्य पिक उत्पादनाचे तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.