मोलगी ता. अक्कलकुवा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त कृषी विभागातील श्री. दिलीप गावीत कृषी पर्यवेक्षक व माविम यांच्या समन्वयाने महिलांची कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.तसेच सातपुडा सेंद्रीय भगर युनिट येथे भेट देण्यात आली.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023