तृनधान्य पोषण आहार या विषयावर महिलांची कार्यशाळा

दिनांक 28/2/2023 रोजी ‌ प्रेरणा CMRC अंतर्गत CRP सहयोगोनी करीता संयुक्त मालकी हक्क व तृनधान्य पोषण आहार या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेत एकूण 72 महिला हजर असून कृषि पर्यवेक्षक श्यांरी करणसिंग गिरासे यांनी मालकी हक्क व तृनधान्य पोषण आहार या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच कृषि कार्यालय मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना विषयी मार्गदर्शन केले व त्यांच सोबत DSC च्या दक्षा वसावे मॅडम यांनीही मार्गदर्शन केले,CMRC अध्यक्ष यांनी महिलांना मार्गदर्शन केले. पुष्पा मॅडम ,BVबोरसे कृषी सहाय्यक ,कार्यकारणी, CMRCअध्यक्ष CRP व सर्व सहयोगिनी व सल्लागार या सर्वांनी परिश्रम घेतले म्हणून सर्वांचे आभार मानले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →