आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ व महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत मौजे * दरे खु* तालुका जावली जिल्हा सातारा येथे ज्वारी पीक प्रात्यक्षिक भेट व हुरडा पार्टीचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २३ व महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत मौजे * दरे खु* तालुका जावली जिल्हा सातारा येथे आंतरराषट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पीक प्रात्याशिक भेट व हुरडा पार्टी आयोजित तालुका कृषी अधिकारी जावळी श्री रमेश देशमुख व मंडळ कृषी अधिकारी श्री ज्ञानदेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती.त्यावेळी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी श्री डी बी जाधव कृषी सहाय्यक, श्री पी व्ही खाडे कृषी सहाय्यक ,श्री शांताराम इंगळे कृषी सहाय्यक व के एस बर्गे कृषी पर्यवेक्षक कुडाळ तसेच गावातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या उपस्थित शेतकऱ्यांना श्री विक्रम सिंह मोहिते मोहिते कृषी सहाय्यक आनेवाडी यांनी ज्वारीच्या हुरड्याचे आहारातील महत्त्व समजावून सांगितले व सरते शेवटी के एस बर्गे कृषी पर्यवेक्षक यांनी उपस्थित उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →