आज दिनांक 28/2 /2023 रोजी तरडगाव मंडळ मधील आदर्की बुद्रुक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ कार्यक्रमा मध्ये ज्वारीचे आहारात महत्त्व ,विविध फायदे व हुरडा पार्टीचे आयोजन

आज दिनांक 28/2 /2023 रोजी तरडगाव मंडळ आदर्की बुद्रुक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमध्ये ज्वारीचे आहारात महत्त्व ,विविध फायदे, विविध घटक व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तृणधान्य उत्पन्न करण्याबाबत प्रोत्साहित केले व कृषी विभागातील प्रकल्प अंतर्गत दिल्या जाणाऱ्या बाजरी ज्वारी बियाणे बद्दल माहिती दिली .यावेळी गावचे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक उपस्थित होते व तरडगाव मंडळ मधील सर्व क्षेत्रीय अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रम श्री पंढरीनाथ जाधव (बागायतदार मामा) यांच्या फार्मवर घेण्यात आला तेथे हुरडा पार्टी चे नियोजन केले व ज्वारी फुले रेवती प्रात्यक्षिक प्लॉट पहाणी करण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →