आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निम्मित सातारा रोड मंडळ मधील मौजे खडखडवाडी येथे हुरडा पार्टी चे आयोजन त्यानिमित्ताने उपस्थित प्रमुख पाहुणे मा.श्री.शेळके साहेब तालुका कृषी अधिकारी कोरेगाव, मंडळ कृषी अधिकारी श्री.माळी साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री.भोईटे साहेब, श्री.रुपनवर साहेब व कृषी सहाय्यक श्री.जगताप साहेब, श्री.गुरव साहेब, श्री.भालके साहेब, श्री.राजळे साहेब, श्री.जाधव साहेब, श्री.जाधव साहेब (आत्मा), व विशेष उपस्थित कु. आरती साबळे मॅडम व शेतकरी महिला, ग्रामस्थ उपस्थित होते