शिरोळ तालुक्यात पाक कला स्पर्धा संपन्न.

शिरोळ तालुक्यात बुबनाळ येथे पाक कला स्पर्धा संपन्न झाली. पाक कला स्पर्धाद्वारे तृणधान्य बाबत जन जागृती करणेत आली. सदर स्पर्धेमध्ये तृणधान्य चे आहारातील महत्व याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी कोल्हापूर श्री भोसले साहेब यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →