खालापूर जिल्हा रायगड येथे विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मौजे वावोशी तालुका खालापूर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनियर काॅलेज येथे स्वामी विवेकानंद जंंयती व राजमाता जिजाऊ जयंती याचे आवचौत्य साधुन प्रचार प्रसिद्ध निमित्त विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यास अर्चना सुळ-नारनवर,तालुका कृषी अधिकारी,खालापूर. एम.एम.शेरखाने, संस्थेचे प्राचार्य, जे.के .देशमुख, मंडळ कृषि अधिकारी, खालापूर, श्री.धुमाळ कृषी पर्यवेक्षक, निलेश पाटील, नितीन रांजुन,चेतन चौधरी,सागर माने,जयश्री पाटील हे कृषी सहाय्यक व सर्व शिक्षक, विद्यार्थी हजर होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *