श्री.सिद्धेश्वर कृषि महोत्सव, 2023 लातूर अंतर्गत कृषी विभागाचा पौष्टिक तृणधण्याचा स्टॉल

दिनांक 25/02/2023 – 01/03/2023 पर्यंत होणाऱ्या जिल्हा कृषी महोत्सव मध्ये कृषी विभागाचा पौष्टिक तृणधण्याचा स्टॉल लावण्यात आला।सदर स्टॉल चे उदघाटन मा.जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते करण्यात आले।यावेळी मा संचालक आत्मा श्री दशरथ ताम्भाळे सर, जिल्ह्याचे मा मुख्य कार्यकारी अधिकारी, मा महापौर, मा विभागीय कृषी सहसंचालक, महाबीज जिल्हा व्यवस्थापक, कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ, कृषी विद्यपीठ चे शास्त्रज्ञ,कृषी संलग्न विभागाचे कार्यालय प्रमुख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कृषी विकास अधिकारी प्रकल्प उपसंचालक आत्मा उपविभागीय कृषी अधिकारी सर्व तालुका कृषी अधिकारी क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी शेतकरी उपस्थित होते।सदर स्टॉल मध्ये millet हट millet मॅन millet फूड millet तोरण पोसटर्स बॅनर्स पॉम्प्लेट पुष्पगुच्छ सेल्फी पॉईंट रोल ऑन millet रांगोळी स्लोगन द्वारे माहिती व प्रचार प्रसिद्धी करण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →