आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत इस्कॉन मंदिर, कोंढवा कात्रज, पुणे येथे कृषी आयुक्तालय आणि इस्कॉन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे मिलेट फेस्टिवल

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत इस्कॉन मंदिर, कोंढवा कात्रज, पुणे येथे कृषी आयुक्तालय आणि इस्कॉन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
पुणे मिलेट फेस्टिवल मध्ये मिलेट प्रदर्शन स्टॉल्स, मिलेट रेसिपी तसेच मिलेट चे आरोग्यासाठी महत्व याबाबत महितीप्रद व्याख्यान, इ. कार्यक्रम दि. २६/०२/२०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →