पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया पदार्थ उत्पादक FORME Foods नाशिक यांचा पणन मंडळ महोत्सव, मुंबई मध्ये सहभाग

पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया पदार्थ उत्पादक FORME Foods नाशिक यांनी पणन मंडळ महोत्सव, मुंबई मध्ये सहभाग घेऊन उत्पादन पौष्टिक तृणधान्य पदार्थ विक्री केली. यावेळी मा.डवले सर, प्रधान सचिव यांनी दालनास भेट दिली व माहिती उत्पादनाबद्दल माहिती जाणून घेतली. सदर प्रक्रिया पदार्थास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →