राणिकाजल लोकसंचलीत साधन केंद्र मोलगी (माविम) नंदुरबार अंतर्गत माविम वर्धापन दिनानिमित्त तृणधान्य व पोषण आहार कार्यशाळा घेण्यात आली CMRC कार्यकारणी व कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, अधिकारी वव्यवस्थापक CMRC स्टाॅफ व उपसरपंच ताई सदस्य इ.एकुण 85 महीला उपस्थित होत्या त्या नंतर 40 महीलाना निर्धुर वाटप करण्यात आल्या