कनेरी मठ, ता.- करवीर येथे दिनांक – २० ते २६ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूते लोकोत्सव कार्यक्रमास मा.संचालक मा. श्री. विकास पाटील सो , मा. श्री. दशरथ तांभाळे स्मार्ट संचालक, आयुक्त कार्यालयातील मा वि. कृ. स .सं .मा. श्री. मोटे साहेब मा. श्री. बसवराज बिराजदार विभागीय कृषि सह संचालक कोल्हापूर ,प्राचार्य रामेती तथा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.उमेश पाटीलसो , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. पांगीरे साहेब व आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी यांनी “आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३” दालनास भेटी दिल्या.