कृषी विज्ञान कोळदा येथे अधिकाऱ्यांची पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजन.

कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथे जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी यांचे ” आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” साजरा करणे अनुषंगाने पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यावेळी मा. श्री. एन बी भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे संस्थापक व श्री व्ही.डी. चौधरी कृषी उपसंचालक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →