मौजे – बोरविहीर ता. धुळे येथे आंतरराष्ट्रीय पौष्ट्रिक तृणधान्य वर्ष 2023 निमीत्त मार्गदर्शन करण्यात आले

आंतरराष्ट्रीय पौष्ट्रिक तृणधान्य वर्ष निमित्त मार्गदर्शक म्हणून मा.श्रीमती अमृता राऊत मॅडम यांनी पौष्ट्रिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन केले व मा श्री जगदीश काथेपुरी सर कृषी विज्ञान केंद्र धुळे PMFME बाबत श्री दिलीप पाटील सेंद्रिय कृषी भूषण वडणे यांनी सेंद्रिय शेती विषयक माहिती दिली वाल्मिक प्रकाश तालुका कृषी अधिकारी धुळे यांनी उपस्थित महिला शेतकरी यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली व पी जे पाटील मंडळ कृषी अधिकारी पिंप्री यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने विषयी माहिती दिली अमोल चव्हाण कृषी सहाय्यक बोरविहीर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले त्यांना चेतन गिते कृषी सहाय्यक जुनवणे योगेश पाटील ATM योगेश पाटील BTM यांनी सहकार्य केले व गावातील प्रगतीशील महिला व पुरुष उपस्थित होतात

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →