मौजे कोदवली ता.राजापूर जि.रत्नागिरी येथे संघर्ष महिला ग्रामसंघाच्या महिलांना आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन

दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे कोदवली ता.राजापूर जि.रत्नागिरी येथे संघर्ष महिला ग्रामसंघाच्या महिलांना आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्याचे महत्त्व समजावताना मंडळ कृषी अधिकारी राजापूर 1 श्री झेंडे साहेब, तर कृषी विभाग व आत्मा योजना जसे की pmfme, स्मार्ट, कृषिक ॲप या विषयी महिती देताना BTM श्री वैभव आमरे व उपस्थीत महिला

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →