दि. २३/०२/२०२३ रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सांगली व राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली यांचे सहकार्याने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३. , राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, पौष्टिक तृणधान्य सन २०२२-२३ , अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.