पौष्टीक तृणधान्य प्रदर्शन जि. सांगली

दि. २३/०२/२०२३ रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सांगली व राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली यांचे सहकार्याने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३. , राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, पौष्टिक तृणधान्य महिला बचत गट, पीएमएफएमइ अंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थी यांनी तृणधन्यापासून बनविलेले विविध पदार्थांचे प्रदर्शन व विक्री साठी भव्य स्टॉल उभारण्यात आले. तसेच विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →