दि 23 /2/23 रोजी जाणकाई शाळा, कळवण येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य निमित्त पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व विषयी मार्गदर्शन करण्यात आले… यावेळी श्रीम मीनल म्हस्के, तालुका कृषि अधिकारी कळवण, श्री. श्रीरंग वाघ, कृषि अधिकारी उविकृअ कार्या कळवण, श्रीम बागुल, कृषि अधिकारी ताकृअ कार्या कळवण, शिक्षक वृंद व विद्यार्थी