महाराष्ट्र शासन कृषी विभाग मा. उपविभागीय कृषी अधिकारी सातारा .मा.तालुका कृषी अधिकारी कोरेगाव , प्रितेश माळी मंडळ कृषी अधिकारी सातारारोड , , सरपंच-पाडली स्टेशन यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत महिला मेळावा घेतला ,मंडळ कृषी अधिकारी प्रितेश माळी यांनी बाजरीतील आहारातील महत्त्व व त्यांचे उत्पादन क्षेत्र वाढवणे रोजच्या आहारात वेगवेगळे पदार्थ तयार करून लहानांपासून मोठ्यापर्यंत वापर करणे याबाबत माहिती दिली. तालुका कृषि अधिकारी श्री शेळके यांनी लहान मुलांना आवडतील अशा बाजरीच्या रेसिपी सांगितल्या सर्व तृणधान्याची क्षेत्र वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे . तसेच बाजरी बरोबर भगर,नाचणी, ज्वारी ,कुळीथ इत्यादी तृणधान्याचा थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात वापर करावा असे सांगून सर्वांच्या आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली