आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कणहेरखेड कोरेगाव जिल्हा सातारा येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कणहेरखेड तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी कोरेगाव श्री बापूसाहेब शेळके व मंडळ कृषी अधिकारी संकेत धुमाळ व प्रितेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला लहान मुलांन पासून वृध्दा व्यक्तीनि रोजच्या आहारामध्ये ज्वारी ,बाजरी नाचणी ,राळा ,राजगिरा या तृणधान्यचा रोजच्या आहारामध्ये सेवन करून आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होणार असल्याचे संकेत धुमाळ यावेळी त्यांनी सांगितले तसेच शाळेचे मुख्यद्यापक व शिक्षक ,कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →