आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांनी पौष्टिक तृणधान्यचा आहारात समावेश करणेकरिता घेतली शपथ मौजे पिंपळद ता.चांदवड जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक 23/02/2023 in News, Stories Tagged नाशिक - 0 Minutes पिंपळद ता.चांदवड येथे शाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत शालेय विद्यार्थी यांना आहारातील महत्व व पिकांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी पौष्टिक तृणधान्यचा आहारात समावेश करणेकरिता शपथ घेतली. शेअर करा...