मौजे कातळगाऺव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेतील विद्यार्थींना ज्वारी पिक प्रात्यक्षिक प्लॉट भेट व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आहारातील महत्व समजावण्यात आले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी, कळवण श्री. पाखरे साहेब. कृप . कृ स. सरपंच. सदस्य. शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित…