आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत विभागीय कृषी सहसंचालक श्री मोहन वाघ साहेब यांच्या हस्ते तृणधान्य सेल्फी पॉईंटचे अनावरण करण्यात आले. यामध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. याप्रसंगी कृषी उपसंचालक श्री तात्यासाहेब शिरसाट साहेब व उपविभागीय कृषी अधिकारी श्री सूर्यवंशी साहेब व तालुका कृषि अधिकारी, निफाड, चांदवड, सिन्नर व येवला