ग्रामपंचायत मौजे शिंपी टाकळी ता.निफाड येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत जनजागृती

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत मौजे शिंपी टाकळी ता.निफाड जि. नाशिक येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत माहिती देतांना श्री संदीप बच्छाव बी टी एम निफाड,श्री.गांगोडे साहेब कृषी सहाय्यक वरहे दारणा ,श्री.पाटील साहेब कृषी सहाय्यक कोठुरेयाप्रसंगी उपस्थित श्री.बोडके साहेब सरपंच, श्री.कोठावदे साहेब ग्रामसेवक ,श्री मोरे सर शिक्षक ,विद्यार्थी व शेतकरी .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →