आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शिरढोन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे मेळाव्याचे आयोजन तालुका कृषी अधिकारी कोरेगाव श्री बापूसाहेब शेळके व मंडळ कृषी अधिकारी संकेत धुमाळ व प्रितेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला लहान मुलांन पासून वृध्दा व्यक्तीनि रोजच्या आहारामध्ये ज्वारी ,बाजरी नाचणी ,राळा ,राजगिरा या तृणधान्यचा रोजच्या आहारामध्ये सेवन करून आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होणार असल्याचे सौ हिमगौरी डेरे कृषी सहाय्यक यावेळी त्यांनी सांगितले तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते