आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निम्मीत सासकल ता फलटण जि सातारा येथे हुरडा पार्टीचे आयोजन

आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य उपक्रम अंतर्गत ज्वारी हुरडा पार्टी सासकल ता फलटण जिल्हा सातारा येथे संपन्न आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 ज्वारी हुरडा पार्टी सासकल ता फलटण जिल्हा सातारा श्री मनहोर मुळीक यांच्या शेतावर आयोजन करण्यात आले होते यावेळी मा भास्करराव कोळेकर उपविभागीय कृषि अधिकारी फलटण मा अमोल सपकाळ मंडळ कृषि अधिकारी विडणी मा योगेश भोंगळे कृषि पर्यवेक्षक विडणी तसेच शहरातील महिला वर्ग उपस्थित होते या हुरडा पार्टी यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान श्री सचिन जाधव कृषि सहाय्यक यांनी दिले यावेळी आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात येत आहे याचं अनुषंगाने रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्य सेवन करून आरोग्य उत्तम राखण्यासा मदत होणार असल्याचे व तृणधान्य खालील क्षेत्र वाढविण्यासाठी कृषि विभागा मार्फत विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी फलटण भास्कराव कोळेकर यांनी सांगितले प्रस्तावना मंडळ कृषि अधिकारी विडणी अमोल सपकाळ यांनी केले तसेच कृषि पर्यवेक्षक योगेश भोंगळे यांनी विविध तृणधान्य पिकाविषयी माहिती व महत्त्व सांगितले यावेळी गावातील व शहरातील महिलानी ज्वारी हुरडा पार्टी मुळे रोजच्या आहारात ज्वारी व बाजरी भाकरी सेवन करण्याचा उपस्थित राहिलेल्या महिलांचा निर्धार केले सासकल ता फलटण जिल्हा सातारा कृषि विभागाचा मुख्य उद्देश पौष्टिक तृणधान्य सेवन केले पाहिजे जनजागृती कार्यक्रम संपन्न यावेळी सासकल पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →