दि 22/03/23 रोजी प्रशासकीय इमारत कळवण आवारात महाराजस्व अभियान आयोजित करण्यात आले. यावेळी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. यावेळी उदघाटन मा. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीम जयश्रीताई पवार यांचे हस्ते, व उपस्थित मा उपविभागीय अधिकारी कळवण श्री नरवाडे सर, मा उपविभागीय कृषि अधिकारी, कळवण श्री वाणी साहेब, मा तालुका कृषि अधिकारी श्रीम मीनल म्हस्के मॅडम, व उपस्थित सर्व यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.