दि. 22/02/2023 रोजी प्राथमिक शाळा, शिळ ता.जि.रत्नागिरी येथे आंतररष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने पौष्टीक तृणधान्य नाचणीचे महत्त्व सांगण्यात आले.तसेच पौष्टिक तृन्धाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी वर्गशिक्षिका तसेच कृ.स.श्री. मयेकर व श्री. जुवळे .