मौजे करवंद ता शिरपूर येथे पौष्टिक तृणधान्ये कार्यक्रम घेण्यात आला

यावेळी गावातील ग्रामस्थ व कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी मोटे साहेब मंडळ कृषी अधिकारी वसावे साहेब तसेच बैसाने साहेब सोनवणे साहेब अविनाश पाटील साहेब बोरसे साहेब दीपक गिरासे कृषी सहाय्यक करवंद यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमात राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये विषयी माहिती देण्यात आली व महत्त्व सांगितले गेले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →