मौजे सरमकुंडी येथे हुरडा दिनाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 यानिमित्ताने मौजे सरमकुंडी येथे दिनांक 22.०२.२०२३ रोजी श्री बिभीषण आप्पा गायकवाड यांच्या शेतावरती हुरडा दिनाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमास मा. नरसिंह जाधव तहसीलदार वाशी, माननीय राजगुरू साहेब गटविकास अधिकारी वाशी, माननीय संतोष कोयले तालुका कृषी अधिकारी वाशी, माननीय मंडळ कृषी अधिकारी एस पी चव्हाण, कृषी पर्यवेक्षक संभाजी जाधव, कृषी सहाय्यक बालाजी आटोळे व सर्व शेतकरी बांधव कार्यक्रमास उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →