आज दिनांक 22/02/2023रोजी चीखले येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023या बद्दल कृषी पर्यवेक्षक श्रीमती विशे मॅडम यांनी महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले व पौष्टिक तृणधान्याची आहारातील महत्त्व पोषक मूल्यांबद्दल माहिती देण्यात आली
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023