आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे वाघेरी ता कराड जि सातारा येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व जनजागृती कार्यक्रम, व ज्वारी हुरडा पार्टीचे आयोजन

.

मौजे वाघेरी ता. कराड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व ,जनजागृती कार्यक्रम, व ज्वारी हुरडा पार्टी चे आयोजन उपविभागीय कृषि अधिकारी श्री दौलत चव्हाण , तालुका कृषी अधिकारी श्री रियाज मुल्ला व मंडळ कृषी अधिकारी श्री विनय कदम ,सौ कोमल घोडके , यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. त्यावेळी मा ना श्री. बाळासाहेब पाटील ,मा श्री सारंग पाटील ,कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी , सरपंच , ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →