आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा 2023 निमित्त मौजे पाचवड ता वाई येथे तृणधान्याचे आहारातील महत्त्व व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

पाचवड विध्यालय पाचवड येथील विध्यार्थी यांना आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास विध्यालयाचे विधार्थी व कृषिविभाग वाई च्या वतिने बीटिएम प्रदिप देवरे ,कृषि पर्यवेक्षक तानाजी यमगर ,कृषि सहाय्यक विलास भुसारे व वंदना आढळ उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →