आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष 2023 अंतर्गत मौजे पसरणी ता वाई जि सातारा येथे महिला मेळाव्याचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष 2023 अंतर्गत पसरणी येथे महिला बचत गटातील महिलांना आहारात ज्वारीचे महत्व सांगितले
कार्यक्रमास जाधव मॅडम , मोरे मॅडम व महिला उपस्थित होत्या

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →