आज जामखेड तालुकाच्या तालुकास्तरीय पिक कापणी प्रयोगाच्या प्रशिक्षण वर्ग तहसील कार्यलाय जामखेड येथे घेण्यात आला या प्रशिक्षण वर्गात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्यदिनानिमित मान्यवराचा सत्कार नाचणीचे पापड देऊन करण्यात आला तसेच उपस्थितांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व विशेष करून फ्लेक्सच्या माध्यामातून माहिती देण्याचा प्रयत्न केला.


शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर

Learn More →