आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मौजे कोपर्ली ता.जि.नंदुरबार येथे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मौजे कोपर्ली ता.जि.नंदुरबार येथे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष व पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या विषयावर माहिती देताना मंडळ कृषी अधिकारी, कोरीट उमेश भदाणे, शाळेचे मुख्याध्यापक, सयाजी पाटील कृषी पर्यवेक्षक, करण सिंग गिरासे व कृषी सहाय्यक, राजेंद्र गिरासे टीम कोरीट.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →